jalgaon visit

मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली विद्यार्थी सेना अध्यक्षांची भेट ; जळगाव दौऱ्याचे दिले आमंत्रण

By team

जळगाव :  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी जिल्हाच्या दौऱ्यावर येण्यासाठी विनंती केली.  यावेळी जळगाव शहराचे उप ...