Jalgaon water sprinkler

जळगाव जिल्ह्यात टंचाईच्या झळा तीव्र, जिल्ह्यातील सात तालुक्यात ६९ गावांना ९० टँकरने पाणीपुरवठा

By team

जळगाव: मे हिटचा तडाखा वाढल्याने जिल्ह्यात टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने जिल्ह्यातील ७ तालुक्यात ६९ गावांना ९० टँकरने पाणीपुरवठा ...