Jalgaon ZP
मोठी बातमी! जळगाव जि.प.तील लिपिकाला १ लाख ८० हजारांची लाच घेताना अटक
जळगाव । बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याकरीता कार्यमुक्त करण्यासाठी १ लाख ८० हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदमधील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपीकाला जळगाव लाचलूचपत प्रतिबंधक ...