Jalgaon

ब्रेकिंग! ‘कबचौ’ विद्यापीठाच्या विविध समित्यांवर विकास मंचचा डंका

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर अधिसभेतून प्राचार्य गटातून प्राचार्य डॉ. संजय सुराणा हे ४५ मते प्राप्त करून निवडून आले. ...

विद्यार्थी हिताबरोबर विद्यापीठात ‘शेतकरी सहाय्य योजना’, इतक्या कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष 2023-24 साठीचा 308.04 कोटीचा अर्थसंकल्प गुरूवार 16 मार्च रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत मंजूर करण्यात ...

महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबनेची तक्रार, पोलिस ठाण्यात ठिय्यानंतर गुन्हा दाखल

जळगाव : शहरातील नवीन बी.जे.मार्केट समोरील महापुरूषांचा पुतळा व मूर्ती काढून विटंबना केल्यासह धार्मिक भावना दुखाविल्याप्रकरणी गुरूवारी सायंकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात प्रशांत शरद देशपांडे ...

शेतकऱ्यांनो काळजी घ्या..! आज जळगावसह 13 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

जळगाव : राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाच्या हजेरीने लागल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आता उरलसूरल ...

निवेदन देताय? थांबा..! आधी ही बातमी वाचा : जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर केल्या मार्गदर्शक सुचना

जळगाव  : जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालय येथे दररोज विविध व्यक्ती, राजकीय संघटना, अराजकीय संघटना, मोर्चा काढून निवेदन देण्यास येत असतात. तथापि, ...

ग्राहकांना झटका..! सोने-चांदीच्या किमतीत झाली पुन्हा मोठी वाढ, हा आहे जळगावातील दर?

जळगाव : गुडीपाडवा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जर तुम्हीही पाडव्याला सोने चांदी खरेदी प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी ...

आनंदाची बातमी! जळगाव जिल्ह्यातील रस्ते होणार चकाचक; कसे?,जाणून घ्या सविस्तर

तरुण भारत लाईव्ह ।१४ मार्च २०२३। यंदाच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी ९३१ कोटींची तरतूद करण्यात आली असून सर्वत्र रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. जिल्ह्यातील रस्ते व ...

..तर जळगाव महापालिका राहणार निधीपासून वंचित

जळगाव : मनपाने सन 2021-22 च्या तुलनेत सन 2022 -23 च्या उत्पन्नात वाढ करणे आवश्यक आहे. मात्र, मनपाने मालमत्ता कराच्या वसुलीत वाढ न केल्यास ...

राष्ट्रवादीला पुन्हा मोठा धक्का, शेकडो कार्यकर्ते भाजपात!

तरुण भारत लाईव्ह ।१३ मार्च २०२३। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, जळगाव ...

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत निघाली भरती; असा करा अर्ज

By team

तरुण भारत लाईव्ह । १२ मार्च २०२३। जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव काही रिक्त पदे भरण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने ...