Jalgaon

महापालिका निवडणुकीसाठी भाजपा विरोधकांची मोट बांधणार ; ठाकरे गटाच्या बैठकीत निर्णय

जळगाव : आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संघटनात बांधणीचे काम सुरू आहे. महापालिका निवडणुकीत भाजपा विरोधकांची मोट बांधून ...

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते क्रिटिकल केअर इमारतीच्या बांधकामाचे झाले भूमिपूजन

जळगाव : क्रिटिकल केअर प्रकल्पामुळे ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळणार असून, हा प्रकल्प जळगावच्या आरोग्य क्षेत्रातील एक मोठा टप्पा ठरणार आहे, ...

घरकुल योजनेंतर्गच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण ; महिना उलटला तरी यादीची प्रतीक्षा

जळगाव : जिल्ह्यात घरकुल योजनेंतर्गच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण होऊन महिनाभराचा कालावधी उलटला. परंतु, अद्यापही लाभार्थ्यांची नावे विविध योजनेच्या घरकुलात समाविष्ट होऊन याद्या जाहिर झालेल्या नाहीत. ...

चिंचोली गोळीबारप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी

जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथे आडगाव फाट्यावर असलेल्या बियर दिली नाही याचा राग येऊन एकाने हॉटेल मालकावरच थेट गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री ...

लांडोरखोरी उद्यानास ‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली यांचे नाव द्या : मनसेची मागणी

जळगाव : शहरातील लांडोरखोरी येथील सार्वजनिक उद्यानास ‘अरण्यऋषी’ पद्मश्री मा. मारुती चितमपल्ली यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली ...

शासकीय आशादिप महिला वसतिगृहमध्ये गतीमंद मुलीला मारहाण, महिला पोलिसाच्या सतर्कतेने घटना उघड

जळगाव : येथील महिला व बाल विकास आयुक्तालय संचलित शासकीय आशादिप महिला वसतिगृहमध्ये मागील काही महिन्यापासून विविध कारणाने नेहमीच चर्चेत येत आहे. आता पुन्हा ...

हातभट्टी दारूविरोधात जिल्ह्यात मोठी कारवाई; १३४ गुन्हे नोंद, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारूच्या विरोधात मोहीम राबवण्यात आली. यात हातभट्टी दारूधाडसत्रात १३४ गुन्हे नोंदविण्यात आले असून १४ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये झन्ना मन्ना ; आठ जण स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाच्या जाळ्यात

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये झन्ना- मन्नाच्या जुगारावर टाकलेल्या छाप्यात आठ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १९ लाख ९७ हजार ...

गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुने घेतले निराधार शिष्याला दत्तक

पाचोरा : पी. एस. एम.एस. स्कूल व ज्युनिअर कॉलेज (बामनोद )येथे गुरुपौर्णिमेनिमित्त निराधार भाग्यश्री योगेश जयकारे या मुलीच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी प्राध्यापक शिक्षक व ...

एसटी लिपिक घोटाळा: विभाग नियंत्रक जगनोर तडकाफडकी कार्यमुक्त

जळगाव : एसटी महामंडळ जळगाव विभागातील लिपिक टंकलेखक भरती घोटाळ्याबाबत व 156 सेवाजेष्ठ कर्मचाऱ्यांवर अन्यायबाबतच्या तक्रारीबाबत मोठा निर्णय झाला आहे. या निर्णयानुसार विभाग नियंत्रक ...