Jalgaon
विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंवर दामिनी पथकाची करडी नजर, २१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई तर २५ जणांना दिली समज
जळगाव : शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकणी तरुणी व महिलांना टारगटांचा त्रास कमी करण्यासाठी दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ...
महावितरण विभागामार्फत ग्राहकांना पाठवले जाणारे संदेश मराठीतच पाठवा ; मनसेची मागणी
जळगाव : महावितरण विभागामार्फत ग्राहकांना वेळोवेळी विविध कारणांसाठी मोबाईल संदेश हे इंग्रजीत पाठविण्यात येतात. हे संदेश इंग्रजी ऐवजी मराठीतच पाठविण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र ...
शाळाबाह्य मुलांना जन्मदाखला उपलब्ध करुन द्यावा ; राष्ट्रवादी शिक्षक संघटनेची मागणी
पाचोरा : शाळाबाह्य मुलांना जन्मदाखला उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शिक्षक संघटनेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप पवार ...
महावितरणच्या दोन्ही कर्मचाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलनाला प्रारंभ
जळगाव : जळगाव विभागातील कामगारांच्या बदल्या प्रलंबित असल्याने, कामगार महासंघाने विभागीय कार्यालयासमोर मंगळवार (८ जुलै) पासून साखळी उपोषण सुरू केले आहे. तर २ कर्मचाऱ्यांनी ...
तरुण शेतकऱ्याची रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या
जळगाव : तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (७ जुलै) रोजी घडला. ही घटना म्हसावद रेल्वे गेटजवळ ...
११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत गोंधळ
जळगाव : महाराष्ट्रात यावर्षी पहिल्यांदाच सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्रीभूत प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने १४ लाख विद्यार्थ्यांची अकरावीची प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेमध्ये प्रचंड गोंधळ ...
तरुण कुढापा मंडळाचे गणेशोत्सव पाटपूजन सोहळा उत्साहात
जळगाव : जुने जळगाव परिसरातील नेरी नाका येथील तरुण कुढापा मंडळाचा गणेशोत्सव २०२५ चा पाटपूजन सोहळा मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडला. तरुण कुढापा मंडळाचा ...















