Jalgaon
जळगावात थंडी वाढली! शहरासह परिसरातील किमान तापमान घसरले
जळगाव: शहरात थंडीने आपला ठसा सोडला आहे. १० डिसेंबर २०२४ रोजी, किमान तापमान ९ अंश सेल्सियसच्या खाली घसरले. या थंडीमुळे नागरिकांची हालचाल मंदावली असून, ...
जळगावात रंगणार ४था देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल, जाणून घ्या कधीपासून ?
जळगाव । राज्यस्तरीय चौथ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे पोस्टर अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. जळगावात होणाऱ्या या प्रतिष्ठित फेस्टिव्हलच्या अनावरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ...
Amalner: दहिवद फाट्याजवळ दोन दुचाक्यांची ओमनीला धडक; तीन ठार, चार जखमी
अमळनेर: तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ शनिवारी रात्री झालेल्या अपघातात चोपडा येथील ३ जण जागीच ठार झाले आहेत. तर चार जण जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती ...
प्रवाशांना दिलासा! भुसावळ-जळगाव मार्गे धावणाऱ्या ‘या’ एक्स्प्रेसचे स्लीपर आणि जनरल कोच वाढले
सणासुदीच्या काळात गाड्यांमध्ये वाढणारी गर्दी आणि आरक्षित डब्यांमध्ये जागेची कमतरता या समस्येचा विचार करून रेल्वे प्रशासनाने स्लीपर कोच आणि जनरल डब्यांची संख्या वाढवाण्याचा निर्णय ...
जळगावातील आरटीओ अधिकाऱ्यासह खासगी पंटर ‘एसीबी’च्या सापळ्यात
जळगाव : नवापूर येथील तपासणी नाक्यावर नियुक्ती देण्यासाठी तीन लाखांची लाच तडजोडीअंती स्वीकारताना जळगाव येथील प्रादेशिक परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यासह खासगी पंटर छत्रपती संभाजीनगर ...
ऐन थंडीत उकाडा वाढला ! जळगावात किमान तापमान १८ अंशांवर पोहोचले
जळगाव । उत्तर भारतातून येणाऱ्या थंडी वाऱ्यामुळे गेल्या आठवड्यात किमान तापमान १० अंशांपर्यंत घसरल्याने जळगावकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता आला. मात्र आता फेंगल चक्रीवादळामुळे ...