jallgaon news
परतीच्या पावसामुळे ६ तालुक्यात ५७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By team
—
जळगाव : जिल्ह्यात यावेळी मान्सूनकाळात सरासरीपेक्षा जास्तच पाऊस झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्याना याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला असून शेतपिकांचे ...