Jalna news

हृदयद्रावक!  वाळूखाळी दबल्याने पाच मजुरांचा मृत्यू , नेमकं काय घडलं ?

By team

जालना: जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे एका हृदयद्रावक दुर्घटनेत पाच मजुरांचा मृत्यू झाला आहे. पुलाच्या कामासाठी असलेल्या पत्र्याच्या शेडजवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने मजुरांवर वाळूचा ...