Jamkhel murder case

Dhule Crime News: पत्नी पळवून नेल्याच्या वादातून खून; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

By team

साक्री :  साक्री तालुक्यातील जामखेल येथे सहा वर्षांपूर्वी पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून केला होता. खूनप्रकरणी आरोपी विजय लक्ष्मण पवार याला जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. ...