Jamner fire News
Fire News : कापूस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला आग; ७ जण जखमी
By team
—
जामनेर : कापसाने भरलेल्या चालत्या ट्रॅक्टरमधून अचानक धूर निघू लागल्याने ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रॅक्टर पुलाच्या खाली ...