Jamui news

कर्जाच्या हप्त्याने जुळले सूत ! नवऱ्याला सोडून विवाहितेने थाटला बँक कर्मचाऱ्यासोबत संसार

By team

Bihar news : बिहारच्या जमुई जिल्ह्यात एक अनोखा प्रसंग घडला आहे. इंद्रा कुमारी नावाच्या विवाहित महिलेने आपल्या पतीला सोडून पवन कुमार नावाच्या बँक कर्मचाऱ्यासोबत ...