Javkhedesim Sarpanch
मुख्यमंत्र्यांनी पात्र ठरविलेला जवखेडेसीम सरपंच उच्च न्यायालयाकडून अपात्र
By team
—
एरंडोल: तालुक्यातील जवखेडेसीम येथील सरपंच दिनेश जगन्नाथ पाटील यांच्या सरपंच पदाच्या अपात्रतेबाबत मुख्यमंत्र्यांचा स्थगिती आदेश व प्रलंबित दाखल अपील हे बेकायदेशीर व मुख्यमंत्र्यांंच्या ...