Jawan Shaheed
सीआरपीएफचे दोन जवान शहीद, नक्षलवाद्यांनी निमलष्करी दलाच्या वाहनाला लक्ष्य केले
By team
—
छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी निमलष्करी दलांना लक्ष्य केले आहे. नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला असून त्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी जवानांच्या ...