jdcc bank

मोठी बातमी ! गुलाबराव देवकर अडचणीच्या भोवऱ्यात,१० कोटी कर्जप्रकरणी चौकशी सुरु

जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक मोठ्या नेते,पदाधिकारी यांनी शरद पवार गटाला रामराम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश घेतला ...