Jijau

जिजाऊंच्या संस्कारांचा आणि विवेकानंदांच्या विचारांचा आदर्श जोपासा : मंत्री गुलाबराव पाटील

By team

जळगाव : “राष्ट्रमाता जिजाऊंच्या संस्कारातून छत्रपती शिवरायांसारखे पराक्रमी नेतृत्व घडले. जिजाऊंसारख्या मातांच्या कर्तृत्वामुळे आजही समाजाला प्रेरणा मिळते. तसेच स्वामी विवेकानंद यांची शिकवण युवकांना स्वावलंबन, ...