Jindal Company

जिंदाल कंपनीत स्फोट, दुर्घटनाग्रस्तांना मदत जाहीर

By team

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीत आज सकाळच्या सुमारास मोठा स्फोट झाला. कंपनीला मोठी आग लागली आहे. या आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला ...