Jio New Year Plan
Reliance Jio ने २०२५ नवीन वर्षाचे स्वागत रिचार्ज प्लॅन लाँच केले: फायदे, वैधता आणि बरेच काही
By team
—
मुंबई : रिलायन्स जिओने आगामी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर धमाकेदार रिचार्ज प्लॅन जाहीर केला आहे. नव्या रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून जिओ ग्राहकांना २,०२५ रुपयात ग्राहकांना ४,३०० ...