job vacancies

India Post GDS Recruitment 2025: भारतीय टपाल विभागात 21,413 पदांसाठी मोठी भरती, पाहा संपूर्ण यादी

By team

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे! भारतीय टपाल विभागाने (India Post) देशभरातील 23 सर्कलसाठी 21,413 ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांची भरती जाहीर ...