Junior College
विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल लागला १०० टक्के ; यशाची परंपरा कायम
By team
—
जळगाव : नाशिक बोर्डाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. महाविद्यालयातून विनय किशोर पाटील याने ८९.६७ टक्के गुण ...