Kalapani news

मैत्रिणीची जीवघेणी भेट; गावकऱ्यांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

By team

शिरपूर तालुक्यातील कालापाणी येथे एका तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला गावातील काहींनी अडवून बेदम ...