Kalpana Raghavendra

प्रसिद्ध गायिका दोन दिवस घरातच होती बेशुद्ध, सुरक्षा रक्षकामुळे उघडकीस आला प्रकार

By team

प्रसिद्ध पार्श्वगायिका कल्पना राघवेंद्र हिने हैदराबादमधील राहत्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कल्पना राघवेंद्रचे घर दोन दिवसांपासून बंद होते. कल्पना राघवेंद्र ने ...