Kans

कोलकात्याच्या अनसूया सेनगुप्ताने कान्समध्ये रचला इतिहास ; सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी ठरली पहिली भारतीय

By team

अनुसया सेनगुप्ताने ७७ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये इतिहास रचला आहे. कोलकात्याची रहिवासी असलेली अनुसया या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय ...