Kapus

कापसाच्या विशिष्ट वाणांची जादा दराने विक्री केल्यास कठोर कारवाई

By team

नंदुरबार : कापूस बियाण्याच्या विशिष्ट वाणांची जादा दराने विक्री केल्यास जिल्हा कृषी विभाग कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.नंदुरबार जिल्ह्यात खरीप २०२४ ...