Kasoda Crimes

कासोदा पोलीस ठाण्याची कौतुकास्पद कामगिरी, गुन्ह्याचा २ ४ तासांत तपास करून दोषारोप पत्र दाखल

By team

केदारनाथ सोमाणी, प्रतिनिधी कासोदा, ता. एरंडोल : पोलीस दलाचे कार्य फक्त कायदा-सुव्यवस्था राखणे नसून, समाजात सुरक्षा आणि न्यायाचे भान निर्माण करणे हेदेखील त्यांचे कर्तव्य ...