Kathua

अजबच ! चक्क चालकशिवाय धावली मालगाडी, 80 किलोमीटरहून अधिक प्रवास केला.

By team

जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये रविवारी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे . डिझेल इंजिनवर चालणाऱ्या मालगाडीने चक्क चालकाशिवाय 80 किलोमीटरहून अधिक प्रवास केला. याबाबत ...