Keshavsmriti Group

VIDEO : बाप्पांच्या निरोपासाठी ढोल-ताशांचा गजर; केशवस्मृती समूहांतर्फे गणेश मंडळांचा सत्कार

By team

जळगाव : शहरात आज अनंत चतुर्थीनिमित्ताने श्री गणरायाला निरोप दिला जात आहे. जळगाव शहरातील गणेश मंडळे गणरायाला ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या ...