Khalbal
महाराष्ट्रात निवडणुका संपताच अजित पवारांच्या गटामध्ये खळबळ उडाली, घेतला हा मोठा निर्णय
By team
—
लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गट पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आला आहे. 27 रोजी सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार ...