Khandesh News

सावधान ! खान्देशात हवामानात बदल; जोरदार पावसाचा इशारा

By team

जळगाव :  जळगावसह खान्देशातील हवामानात पुन्हा बदल झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हाडं गोठवणारी थंडी पडत असताना, मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे ...