Kharadi news

Kharadi: कौटुंबिक वाद विकोपाला; पतीने गळ्यावर कात्री फिरवून केली पत्नीची क्रूरपणे हत्या

By team

पुणे : शहरात कौटुंबिक वादातून पतीने  पत्नीची हत्या केल्याची  धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यामुळे पतीने रागाच्या भरात पत्नीच्या गळ्यावर कात्रीने ...