Kharif Season 2024
कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना आवाहन ; खते,बि-बियाणे वाजवी दरात न मिळाल्यास लावा फोन! तक्रार निवारण कक्ष सुरू
By team
—
जळगाव : खरीप हंगाम २०२४ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खत पुरवठा, उपलब्धता, वाजवी दरात विक्रीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आल्या आहेत. तरीही अधिक दरात ...