Khatron Ke Khiladi

रोहित शेट्टीच्या शोमध्ये ‘टीव्हीची मधुबाला’? सर्वोत्तम मैत्रणीला स्पर्धा टक्कर

By team

यावेळी रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’च्या सीझन 14 ची शूटिंग दक्षिण आफ्रिकेत नाही तर रोमानियामध्ये होणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये या शोचे बहुतांश चित्रीकरण ...