kite

दुर्दैवी! पतंग उडवताना तोल जावून विहिरीत पडला अन् अनर्थ घडलं

By team

धरणगाव : तालुक्यातील हिंगोणा येथे पतंग उडवणार्‍या दहा वर्षीय बालकाचा पतंगोत्सवादरम्यान तोल जावून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी दोन वाजता ...