Kolkata Incident

कोलकाता घटनेतील आरोपींची होणार पॉलिग्राफी चाचणी, सीबीआयला कोर्टाची परवानगी

By team

कोलकाता अत्याचार-हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयची पॉलीग्राफी चाचणी करण्याची परवानगी सीबीआयला मिळाली आहे. तपास यंत्रणेने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. याआधी एजन्सीने आरोपींची मानसिक ...