Kolnhavi Tapi Bridge

Tapi Bridge : विदगाव-कोळन्हावी तापी पुलाच्या कठड्यांना भगदाड, जीवित हानी होण्याची शक्यता

By team

Vidgaon-Kolnhavi Tapi Bridge : धानोरा येथून जवळच असलेल्या विदगाव-येथून कोळन्हावी तापी पुलाचे दोन्हीकडील कठड्यांना भगदाड पडले आहे. यामुळे जीवित हानी होण्याची दाट शक्यता निर्माण ...