Korpavali
धक्कादायक : बोगस डॉक्टरच्या चुकी मुळे महिलेचा गेला जीव, वाचा सविस्तर
By team
—
यावल : आदिवासी भागातील लोक हे मागासलेले असतात त्यांच्या मागासले पणाचा फायदा घेत. अनेकवेळा फसवणूक केली जाते.हे आता सर्वांनाच माहित आहे, वैद्यकीय पदवी नसताना ...