Kota News
कोटा हादरले ! पाच तासात दोन विद्यार्थ्यांनी कवटाळले मृत्यूला
By team
—
देशातील सर्वात मोठे कोचिंग हब मानले जाणारे कोटा, विद्यार्थ्यांवरील वाढत्या शैक्षणिक दबाव आणि मानसिक ताणामुळे चर्चेत आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या संख्येमुळे कोचिंग उद्योग आणि ...