Kothali
कोथळी यात्रोत्सवात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; त्रिकूटाला 5 पर्यंत पोलीस कोठडी
By team
—
भुसावळ ः कोथळी, ता.मुक्ताईनगर येथील यात्रोत्सवात भाजपा महिला पदाधिकार्यांच्या कन्येसह अन्य मैत्रिणींचा टोळक्याने विनयभंग करीत मोबाईलमध्ये फोटो व व्हिडिओ काढल्याची घटना नुकतीच घडली होती. ...