Kurla Bus Accident

Kurla Bus Accident : ड्रायव्हर मद्यधुंद, ब्रेक फेल की,अनुभवाची कमतरता, नेमकं काय आहे अपघातच कारण ?

By team

मुंबई: काल रात्री 332 नंबरची बेस्ट इलेक्ट्रिक बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या कुर्ल्यामध्ये ही भरधाव बस वेगाने घुसली. यावेळी वेगात ...