laborer's death
जळगाव : नशिराबाद येथे महावितरणच्या कामादरम्यान विजेचा शॉक लागून मजुराचा मृत्यू
By team
—
जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथे महावितरणच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान एका मजुराचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला. अशोक तिजू पुराम (वय ३९, रा. सुकडी, ता. ...