Ladaki Bahin Yojana

महत्वाची बातमी! लाडक्या बहिणींच्या अर्जांची होणार छाननी, ‘या’ महिलांचे अर्ज होणार बाद, काय आहेत निकष ?

By team

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. सध्या योजनेअंतर्गत 2 कोटी 34 लाख महिला लाभार्थी आहेत. लाडकी बहीण ...