landslide due to rain

केदारनाथ पायी मार्गावर अपघात, चिरबासाजवळ दरड कोसळली; ३ ठार, २ जखमी

By team

उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये रविवारी मोठी दुर्घटना घडली. येथे केदारनाथ पायी मार्गावर डोंगरावरून ढिगारा पडल्याने तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील ...