Latest Marathi News

सुवर्णसंधी ! फक्त 99 रुपयांत पाहा कोणताही चित्रपट, जाणून घ्या कधी ?

चित्रपटप्रेमींसाठी ‘सिनेमा लव्हर्स डे’ने मोठी घोषणा केली आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी ‘सिनेमा लव्हर्स डे’ च्या निमित्ताने प्रेक्षकांना कोणताही चित्रपट फक्त 99 रुपयांत पाहण्याची ...

वाल्मिक कराड याला ७ दिवसांची पोलीस कोठडी, नेमकं कोर्टात काय घडलं ?

बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला केज कोर्टाकडून ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे ...

गांजा लागवडीचा भंडाफोड; कांद्याच्या शेतात केली होती लागवड, एकाला अटक

नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडनेर-खाकुर्डी गावात कांद्याच्या पिकात अंमली गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेतात छापा टाकून सुमारे ...

Ladki Bhaeen Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा; ‘या’ महिन्यापासून मिळणार एकवीसशे रुपये?

 Ladki Bhaeen Yojana :  राज्य सरकारने जुलै 2024 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली होती. या योजनेअंतर्गत 21 ...

भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात मोठी भर; पीएम मोदींकडून तीन अत्याधुनिक युद्धनौकांची भेट

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे भारतीय नौदलाच्या सेवेत तीन अत्याधुनिक युद्धनौकांचे समर्पण केले. स्वदेशी बनावटीच्या आयएनएस सूरत (विध्वंसक), ...

ग्राहकांच्या खिशावर ‘संक्रांती’ची झळ; जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याचा भाव तेजीत

जळगाव : शेअर बाजारात मोठ्या पडझडीचे वातावरण असतानाच मौल्यवान धातूंनी मुसंडी मारत ग्राहकांच्या खिशावर जोरदार ताण आणला आहे. जळगाव सुवर्णपेठेत सोमवारी सोन्याच्या दरात २०० ...

‘या’ पायरीवरून मी गाडीत चढू कसा ? एसटी चालकाचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा काही नेम नाही. सध्या एका एसटी चालकाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एसटी चालकाने ...

Maha Kumbh Mela 2025 : आजपासून महाकुंभला सुरुवात; पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा

प्रयागराज (उत्तरप्रदेश) : जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाकुंभ मेळ्याची सुरुवात आज, सोमवार (13 जानेवारी) झाली आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती ...

ऑस्ट्रेलियात विष देण्यात आले, नोव्हाक जोकोविचचा धक्कादायक दावा

टेनिस जगतातील दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविचने 2022 च्या ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी ऑस्ट्रेलियातून डिपोर्ट होण्याच्या घटना संदर्भात एक धक्कादायक दावा केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याला मेलबर्नमधील ...

Jalgaon News: जिल्ह्यात जलजीवन मिशनची 35 कोटींची बिले थकीत

By team

रामदास माळी Jalgaon News:  जिल्ह्यात जल जीवन मिशनच्या माध्यमातून 1400 हून अधिक योजना हाती घेण्यात आल्या. यातील बहुतांश योजना पूर्ण झाल्या तर काही योजना ...