Latest News

मोठी बातमी ! जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, युवक जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला जळगावात मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष ...

जि. प., पं. स. निवडणुकीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निवडणूक आयोगाची १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढीची मागणी

नवी दिल्ली : राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी ...

मुद्यांची निवडणूक आली गुद्यांवर, शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या पतीला मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा

Jalgaon Crime : या परिसरात प्रचाराला का आले असे विचारत उमेदवार महिलेच्या सासऱ्याला प्रतिस्पर्धी उमेदवार महिलेच्या दिराने मारहाण केली. ही घटना बुधवारी ७ जानेवारी ...

शहादा हादरले ! शिक्षकाकडूनच अल्पवयीन मुलीचा विनयभंग, अकॅडमी तत्काळ बंद करण्याची मागणी

Shahada Crime : शहादा शहरातील प्रवक्ता अकॅडमीमध्ये शिक्षकाने ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील ‘ऑल इज वेल’ या सकारात्मक आणि प्रोत्साहन देणाऱ्या वाक्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करून ...

जळगावात शिंदेसेनेचा विजयरथ सुसाट; आणखी एक उमेदवार बिनविरोध

जळगाव : महानगरपालिका निवडणुकीत शिंदेसेनेने आपली पकड अधिक मजबूत केली असून, पक्षाची बिनविरोध विजयाची घोडदौड सातत्याने सुरूच आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्याच दिवशी ...

जळगावमध्ये शिंदेसेनेची घोडदौड सुरूच; दुसरा उमेदवार विजयी, आणखी… गुलाबराव पाटलांचा मोठा दावा

जळगाव : महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेसेनेचा दुसरा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. दरम्यान, चार उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्याने ...

जळगावात मतदानापूर्वीच भाजप पाठोपाठ शिंदेसेनेने उधळला विजयाचा गुलाल, गौरव सोनवणे बिनविरोध

जळगाव : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, भाजप पाठोपाठ शिंदेसेनेने मतदानापूर्वीच महापालिकामध्ये आपले खाते उघडले आहे. अर्थात भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांच्यानंतर आता शिवसेनेचे ...

मतदारांनो… आता ऑनलाइन पद्धतीने नाव शोधा, महापालिका प्रशासनाकडून संकेतस्थळावर सुविधा

Jalgaon News : महानगरपालिका जळगाव निवडणूकची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवल्यानंतर आता प्रशासकीय पातळीवरही हालचालींना वेग आला ...

वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठे बदल, जाणून घ्या खिशावर काय होणार परिणाम?

1 January 2026 Financial changes : नवीन वर्ष सुरू झाले आहे. त्यासोबतच, अनेक महत्त्वाचे बदलदेखील लागू झाले आहेत, ज्यांचा थेट तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम ...

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी धक्का, गॅस सिलेंडरच्या किमतीत सर्वात मोठी वाढ

Gas cylinder price hike : नवीन वर्षाची सुरुवात महागाईचा धक्क्याने झाली आहे. अर्थात गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या २८ ...