Latest News

खुनाचा गुन्हा मागे घेण्यासाठी मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

धडगाव तालुक्यातील वेलखेडीचा पलासझाडीपाडा येथे खून प्रकरणाचा गुन्हा मागे घेण्यासाठी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

हरणाची तस्करी करणारे दोघे जाळ्यात, बोरअंजटी – वैजापूर रस्त्यावर नाकाबंदी

हरणाची (काळवीट) या वन्य प्राण्याची शिकार करुन त्याची तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केला. बोरअजंटी ते वैजापूर या रस्त्यावर शुक्रवारी (१७ जुलै) ...

धर्मांतर करणाऱ्यांना आरक्षणाचा लाभ नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती

ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करणाऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत स्पष्ट केले. राज्यात क्रिप्टो ख्रिश्चनांकडून ...

आई आणि पत्नी वरच्या मजल्यावर असतांना तरुणाने गळफास घेत जीवन यात्रा संपवली

By team

जळगाव : जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात एका विवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आपली जीवन यात्रा संपविली. बुधवारी (१८ जुलै) रोजी त्याची आई ...

ॲड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठानतर्फे शालेय व लेखन साहित्याचे वितरण

जळगाव : ॲड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठानतर्फे शालेय विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्याचे वितरण ॲड.बबनभाऊ बाहेती महाविद्यालयाच्या प्रागंणात एका भव्य कार्यक्रमात करण्यात आले एकुण ७००० विद्यार्थ्यांना ...

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी करणार २४ लाख मतदार मतदान

जळगाव : जिल्ह्यात जिल्हा परीषद व पंचायत समितीसाठी २४ लाख २ हजार ४०२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात नगरपालिका ८ लाख ४६ हजार. ...

चीनचा अंतराळातही कावेबाजपणा, जगाला अंधारात ठेवून ॲक्टिव्ह केला उपग्रह

चीन हा पळवापळवी आणि लपवाछपवी करणारा देश म्हणून कुप्रसिद्ध आहे. सीमेवर, समुद्रात कावेबाज हालचालींसाठी असलेल्या चीनने अवकाशात सोडलेला उपग्रह तब्बल सहा दिवस जगापासून लपवून ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेला झाले तिळे, शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विवाहितेने तिळ्या मुलांना जन्म आहे. यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे मातेसह मुलांची सुखरूप प्रसूती रुग्णालयात पार पडली. या ...

जंगलात हनुमान मूर्ती बाहेर काढून खोदकाम! तिघे अटकेत, दोघे फरार; गुप्तधन की नरबळीचा डाव?

अमळनेर : तालुक्यातील व्यवहारदळे शिवारात मंगळवारी (१५ जुलै) रोजी सायंकाळी उशिरा अंधारात घडलेला प्रकार गावात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. महेंद्र सुरेश पाटील हे ...

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना, १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना मिळणार फायदा

देशातील छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्र सरकारने आज महत्त्वाकांक्षी अशा पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला मंजुरी दिली. देशातील १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना ...