Latest News
Jalgaon News :रस्त्याच्या अर्धवट कामांचा सोनी नगरवासियांना मनस्ताप ; घरासमोर साचतेय पाणी
Jalgaon News जळगाव : पिंप्राळा शिवारातील सावखेडा रोड जवळील सोनी नगरात रस्ता काँक्रिटीकरणाचे काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. शुक्रवारी (१६ मे ) रोजी ...
Jalgaon News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचाली, मतदार यादी अद्ययावतीकरणासाठी राजकीय पक्षांसोबत चर्चा
Jalgaon News : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचालीनी वेग धरला आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ...
प्रशासनाच्या पदराखालील पंटरांकडूनच अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनांना जीपीएस, शासनाच्या नियमांची जिल्हा प्रशासनाकडूनच ऐशीतैशी
जिल्ह्यात एकिकडे शासनाच्या वाळू निर्गती धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ई-ऑक्शन निविदा प्रक्रिया राबविली गेली. परंतु या प्रक्रियेचा निषेध म्हणून एकाही वाळू ठेकेदाराने निविदा दाखल केली नाही. ...
गोव्यात शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने वाहन फेरी; हजारो भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग !
फोंडा (गोवा) : उद्या शनिवार (१७ मे) पासून गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या जनजागृतीसाठी आज शुक्रवारी (१६ मे) ऐतिहासिक आणि भव्य वाहनफेरी काढण्यात ...
भारताकडून तुर्कीला मोठा झटका, सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसचा परवाना रद्द
भारताविरुद्धच्या लढाईत पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्की विरुद्ध सरकार कारवाई करत आहे. विमानतळावर ग्राउंड हँडलिंग सेवा प्रदान करणाऱ्या तुर्की कंपनी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसचा सुरक्षा मंजुरी ...
‘निसर्गानुभवा’त आढळले काळ्या बगळ्याचे अस्तित्व, जळगाव वनविभागात दोन हजारांहून अधिक वन्यप्राण्यांची गणना
जंगलातील रात्रीची गूढ शांतता, अधूनमधून दृष्टिक्षेपास पडणारे वन्यप्राणी, त्यांच्या हालचाली, पाणवठ्यांवरील वातावरण अनुभण्यासाठी जळगाव वनविभागातर्फे बुद्ध पौर्णिमेला ‘निसर्गानुभव’ उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्याच्या १२ तालुक्यांतीत ...
परिचारिकेचा विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल
जळगाव : कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिकेला विनयभंग व दमदाटीला सामोरे जावे लागल्याचा धक्कादायक जळगाव शहरात प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल ...
अमळनेर रेल्वे अपघातस्थळी खा. स्मिता वाघ यांची भेट; पाहणी करीत दिल्या सूचना
अमळनेर : अमळनेर रेल्वे स्थानकावर आज गुरुवार १५ मे रोजी दुपारी २ वा. १६ मि. मालगाडीचे ७ डब्बे रेल्वे रुळावरुन खाली घसरल्याची दुर्घटना घडली. ...
जल जीवन मिशनचा निधी केंद्राकडून तातडीने मिळावा, दिल्लीत आढावा बैठकीत ना. गुलाबराव पाटलांची मागणी
नवी दिल्ली : जल जीवन मिशन योजनेअंतर्गत राज्य शासनाने विविध कामे केली आहेत. या कामांसाठी आतापर्यंत जवळपास 2 हजार 500 कोटी रूपयांचा निधी खर्च ...
खुशखबर ! मालमत्ता कराचा आगाऊ भरणा करा अन् मिळावा एवढी सूट
जळगाव : मालमत्ता कराचा आगाऊ भरणा करणाऱ्या मिळकत धारकांना करात 10 टक्के सूट देण्याची योजना महापालिकेने जाहीर केली आहे. या योजेचा लाभ इतर मिळकत ...