Lawyers

सेवेत निष्काळजीपणा करणाऱ्या वकिलांवर कारवाई होणार नाही

By team

नवी दिल्ली : ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत सेवेतील निष्काळजीपणासाठी वकिलाला जबाबदार धरता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सेवेत निष्काळजीपणा केल्याबद्दल वकिलांवर ग्राहक न्यायालयात ...