Legislature
संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, निवडणूक आयोगाकडे तक्रार; नेमकं कारण काय ?
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आज
मुंबई : मराठा आरक्षणाचा विषय मार्गी रद लावण्याच्यादृष्टीने विधिमंडळात ात कायदा पारित करण्यासाठी मंगळवारी राज्य विधिमंडळाचे एक दिवसीय ाने विशेष अधिवेशन बोलावण्यात आले मी ...
MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील निकालचा मुहूर्त ठरला
Shiv Sena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील निकाल १० जानेवारीला लागणार आहे. बुधवारी दुपारी ४ वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. दुपारी ...
आचारसंहितेच्या धर्तीवर ‘वाचासंहिता’ही हवी!
प्रासंगिक – मोरेश्वर बडगे Raut Shivsena उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नको ते बोलण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. सत्ता संघर्षाच्या अडीच-तीन वर्षांत संजय भयंकर भयंकर ...
वरचढ सत्ताधारी आणि हतबल विरोधक !
तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : नागपुरात शुक्रवारी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले. नागपूरला दोन वर्षांनंतर होणारे अधिवेशन, त्यात राज्यात बदललेले सरकार, शिवसेनेत ...
आनंदाची बातमी! राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या चार हजार जागांची भरती
तरुण भारत लाईव्ह न्यूज : Maharashtra Assembly Winter Session : नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ...