leopard attacks
Leopard Attack: पाडळसे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; भोरटेक येथे गुरांच्या गोठ्यावर हल्ला करत म्हशीचा पाडला फडशा
—
Leopard Attack: यावल तालुक्यातील पाडळसे परिसरात बिबट्याचा पुन्हा एकदा धुमाकूळ वाढला आहे. आज पहाटे भोरटेक गावाजवळ अरुण रमेश कोळी यांच्या गुरांच्या गोठ्यावर हल्ला करून ...