Leopard
बिबट्याचे हल्ले सुरूच, तळोद्यामध्ये पुन्हा दोन वर्षीय चिमुरडी ठार
नंदुरबार : तळोदा तालुक्यात सातत्याने बिबट्याच्या दर्शनासह हल्ल्याच्या घटना समोर येत आहे. महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा बळी गेला असून, पुन्हा एकदा बिबट हल्ल्याची ...
Dhule News : माजी नगरसेवकाच्या पत्नीची तापीत उडी; बिबट्याच्या हल्ल्यात म्हशीचे पारड्डू ठार
धुळे : जुने धुळ्यातील रहिवासी असलेल्या श्रेया सोनार (३२) या विवाहितेने शनिवार, ३१ रोजी सकाळी तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली. याबाबत नरडाणा पोलिसात ...
तळोद्यातील बिबटे आज बोरिवली अन् जुन्नरकला रवाना होण्याची शक्यता
तळोदा : तालुक्यातील काजीपूर शिवारात आजी व नातवाचा बळी घेणाऱ्या तीन बिबट्यांना वनविभागाने जेरबंद केले होते. हे तिन्ही बिबटे गत १० दिवसांपासून तळोदा उपवनसंरक्षक कार्यालयात ...
जेरबंद बिबट्यांसाठी वरिष्ठांच्या आदेशाची सहाव्या दिवशी प्रतीक्षा कायम, मोबाईल मॅसेजने भीतीचे वातावरण
तळोदा : शहरापासून केवळ २ किलोमीटरअंतरावर असलेल्या काजीपुर शिवारात नरभक्षक तीन बिबट्यांना सापळा(पिंजरा) लावून जरेबंद करण्यात तळोदा मेवासी वन विभागाला यश आले मिळाले आहे. ...
जेरबंद बिबट्यांना राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार, पण कधी ?
मनोज माळी तळोदा : तालुक्यातील काजीपुर शिवारात नरभक्षक बिबट्यांना पिंजरा लावून जेरबंद करण्यात मेवासी वन विभागाला यश आलेय. आता या बिबट्यांना मुंबई, पुणे, नागपूर ...
तळोद्यात पुन्हा दोन बिबटे जेरबंद, आणखी दोन बिबट्यांचा मुक्त संचार !
तळोदा : तालुक्यातील काजीपूर शिवारात आजी साखराबाई तडवी व नातू श्रावण तडवी यांना ठार करणारा नरभक्षक बिबट्या बुधवार, २१ रोजी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद ...
नातवासह आजीला ठार करणारा बिबट्या अखेर जेरबंद; आणखी दोन बिबट्यांची दहशत !
तळोदा : बिबट्याच्या हल्ल्यात आठवर्षीय नातवासह ५० वर्षीय आजीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना तळोदा तालुक्यातील काजीपूर शिवारात मंगळवारी घडली. त्यानंतर वनविभागाने लावलेल्या सापळ्यात नरभक्षक ...
नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शहादा : वडिलांसोबत शेतात गेलेल्या लवकुश पावरा (९ ) याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना चिखली बु येथे घडली. या घटनेत लवकुश गंभीर जखमी झाला ...
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, आजोबा बालंबाल बचावले !
मनोज माळी तळोदा : आजोबांसोबत गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय बालकाला बिबट्याने हल्ला करून ठार केले. चिनोदा शिवारात आज १३ रोजी सकाळी ११ ...
भक्ष्याचा शोध; बिबट्या पडला विहिरीत, बाहेर काढण्यात वनविभागाला यश
तळोदा : भक्ष्य शोधताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना करडे येथील सिंगसपुर शिवारात शनिवार, १० रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. पाच ते सहा तासाच्या प्रयत्नानंतर ...















